Company भाग - २

मावळ तालुक्यातील एका गावात एक मोठी कंपनी होती. त्या कंपनीत काही परमनंट तर काही तातपुरते कामगार होते. त्या कामगारांमध्ये रामदास नावाचा एक कामगार होता. तो कामात अचुक व प्रामाणिक असल्याने तो कंपनी साहेबांचा आवडता होता. त्यामुळे काही कामगार हे त्याच्यावर जळत होते.
एका दिवशी दुपारी ३:३० वा. शिप्ट असल्याने तो कंपणीत वेळेवर गेला. त्यादिवशी १४ आॅगस्ट असल्याने कंपनीमध्ये १५ आॅगस्ट हा आधीच्या दिवशी साजरा होणार होता. दुपारी ४ वा. नंतर कामाला सुरुवात झाली. संध्याकाळी ७ वा. साफ़-सफ़ाई करायला सुरुवात केली. साफ़-सफ़ाई झाल्यावर १० वा. सजवण्याचे काम सुरु केले. रात्री ११:४५ ला काम संपल्यावर रामदास आराम करण्यासाठी एका कोपरात गेला. जमीनीवर पडताच त्याला झोप लागली. १२ वाजले जायचा वेळ झाला. तेव्हा रामदास तेथे दिसत नसल्याने कामगाराने दुसरा कामगाराला विचारले. पण त्याने सांगितले की, रामदास आधीच निघुन गेला. तेव्हा रामदास एकटाच आत राहिला. रामदासला रात्रीचे १ वा. जाग आली तेव्हा तो इकडे-तिकडे पाहायला लागला. तर सर्वत्र अंधार होता. तो कसा-बसा बाहेर आला. तेव्हा दुसरा दिवशी बोलता-बोलता विषय निघाला म्हणुन त्याला कोंडुन कोणी ठेवले हे प्रत्यक्ष उघड झाल्यामुळे त्या कामगारांना कंपनीतुन बाहेर काढले.

No comments:
Post a Comment
Nice Blog