रायगड जिल्यातील कर्जत तालुक्यातील एका गावात मी गेलो. त्या गावाच्या सुरुवातीस जंगलाचा रस्ता लागला. रस्त्यात मला वेगवेगळ्या प्रकारची फ़ुले होती.
त्यात पहिले फ़ुलतर पिवळ्या रंगाचे. दिसायला आकर्षक व सुगंध नसनारा.
दुसरे फ़ुल म्हणजे ते एका नारळाच्या कवटीसारखे आणि त्यात पावसाचे पाणी पडल्यावर त्याची सुंदरता शोभून दिसते.

तिसरे फ़ुल म्हणजेच नुकतेच मोगराच्या फ़ुलासारखे दिसत होते. पण ते फ़ुल सफ़ेद रंगाचे होते. पण त्याचा सुगंध नव्हता.

असे खुप वेगवेगळ्या प्रकारची फ़ुले मी तिथे पाहिली. आणि नंतर मी तिथून निघुन आलो.
*** समाप्त ***