Translate

Friday, November 9, 2018

नदी

                                           नदी
    रायगड जिल्यातील एका लहानशा गावात राहणारा कल्पेश हा लहानपणी शहरात राहिल्यामुळे त्याला शहराची ओढ लागली होती. तो शाळेत असताना त्याला विचार आला कि आपण एकदा पाण्यात पोहायचे. मग मित्र त्याचे रानातील प्रत्येक जागा ओळखुन असल्याने त्याने विचार केला की आपण रानात फ़िरायला जायचे. मग शनिवारी ४ मित्रांनी योजणा करुन झाल्यावर रविवारी सकाळी ९ वाजता घरातुन निघाले. सोबत खाण्यासाठी थोडाफ़ार खाऊ घेतला. आणि थेट रानाकडे.. मग रानात गेल्यावर करवंदी, बोर असे रानातील फ़ळे खाऊन खुप फ़िरले. नंतर नदीजवळ आल्यावर कल्पेशने मित्रांना सांगितले कि, चला आपण अंघोळ करु. मग मित्रांनी आप-आपली कपडे काढून अंघोळीला पाण्यात उड्या टाकल्या. मग तासभर अंघोळ झाल्यावर घरी जायला निघाले. तेवढयात मागचा मित्र पाण्यातच होता, तो म्हणाला की, "तुम्ही जा, मी थोड्या वेळाने येतो". हे एेकुण बाकीचे मित्र घरी निघाले. मग एक मित्र खुपवेळ पाण्यात खेळुन बाहेर येताना त्याचा पाय कोणीतरी आत खेचत असल्याचे भासले. आणि तो आत खेचत गेला. त्याने ओरडण्याचा खुप प्रयत्न केला, पण सगळे फ़ुकट गेले. शेवटी त्याचा म्रुत्यु झाल्याचे कळले.

Thursday, November 8, 2018

काॅलेज

                                                  काॅलेज
      डोंबिवली नावाच्या शहरात अजय नावाचा मुलगा राहत होता. तो आत्ताच १२ वी ची परिक्षा पास झाला पण गुण कमी असल्याने त्याला १३ वीला कोणत्याच काॅलेजमध्ये अॅडमिशन मिळाले नाही. शेवटी एका काॅलेजमध्ये अॅडमिशन त्याचे अॅडमिशन झाले. काॅलेजमध्ये मित्रांशी ओळख झाली. मग काॅलेजमध्ये ७५ टक्के हजेरी लावणे गरजेचे आहे. असे त्याला कळले. पण घरापासुन काॅलेज लांब असल्याने त्याला काम करण्याची गरज भासु लागली. म्हणुन तो सकाळी ८ ते १२ वा. पर्यत काॅलेजला जायचा, त्यानंतर तो कामाला जायचा, असे रोज केल्याने सरांना त्याचे दिवसभराचे कार्यचक्र कळल्याने त्याला सरांचीही थोडेफ़ार मद्द झाली. नंतर NSS चा Camp आल्याने त्याला जायला जमले नाही. म्हणुन सरांनी ते समजुन घेतल्याने त्याची हजेरी लावली. शेवटी NSS चा काम असल्याने तो हातभार लावत होता. त्यामुळे सर त्याचे खुप खुश झाले. मग शेवटी वार्षिक परिक्षा आल्यावर चांगले गुण काढल्यावर शिक्षकांना त्याचा अभिमान वाटला. कारण तो काॅलेजमधुन पहिला आला होता.

घड्याळ


Wednesday, November 7, 2018

दिवाळी

                                      दिवाळी
      एकदा दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळीच घराच्या बाहेर फ़टाके फ़ोडायला गेलो. फ़टाके फ़ोडताना सोबत मित्रही होती तेव्हा खुप मज्जा येत होती.
      मग तेव्हा आम्ही ३ मित्र दिवाळीच्या दिवशी फ़टाके वाजवायला जंगलात गेलो. मग जंगलात आम्हाला एक मोठी कातीन दिसली. ती कातीन दिसायला भयंकर होती. तेव्हा त्या कातीनने आमच्याकडे जाळ फ़ेकला, मग आम्ही त्या जाळीत फ़सलो, मग आमच्याकडे फ़ुलबाजे होते. तर ते जाळुन आम्ही जाळ्यातुन बाहेर निघलो. मग आम्ही विचार केला की, या कातीनीला मारावे लागेल. नाहितर ही आम्हाला मारेल, मग आमच्याकडे काही राॅकेट आणि काही बाॅम होते. मग आम्ही राॅकेटला बाॅम लावला आणि असे १० राॅकेट कातीनवर सोडले. मग तेव्हा कातीनवर खुप मोठा स्फ़ोट झाला. जे १० राॅकेट होते. ते कातीनच्या अंगावर फ़ुटले. आणि कातीनला एक मोठी आग लागली आणि कातीन मेली. मग आम्ही तिथुन घरी आलो.

Monday, November 5, 2018

बेकार गाव

                                बेकार गाव
     महाराष्टात एक असे नावाजले गाव आहे, की त्याचे नाव घेतले की, हसायला येते. एकदा गावात लाईट गेली होती. आणि तिही दिवाळीत. मग बाहेरच्या गावात लाईट होती. आणि मग गावातला वायरमन असुन गावातील लोकं अशीच अंधारात बसली, पण त्यांनी लाईट का गेली ? याची चौकशी केलीच नाही. त्यावेळी काही एक-दोन घरातील लोकांनी वायरमनला बोलावुन लाईट बनवली.