Translate

Thursday, December 20, 2018

Unknown Girl - Part 4

                                     Unknown Girl - Part 4

   ठाणे जिल्ह्यातील भुषण नावाचा मुलगा राहत होता. तो ६वी च्या वर्गात शिकत होता. एकदा सराव पेपर असल्याने वर्गात अभ्यासाचे वातावरण होते. तेव्हा भुषणकडे पुस्तक नव्हते. भुषण दुसराच्या पुस्तकातुन बघुन अभ्यास करत होता. तेव्हा वर्गात मुलांचा माॅनेटर नसल्याने मुलींची माॅनेटर वर्ग शांत ठेवत होती. भुषणकडे पुस्तक नसल्याने भुषणचा आवाज आला. त्यामुळे भुषणचे नाव फ़ळ्यावर लिहीले गेले. तेव्हा हे भुषणने बघितले तेव्हा भुषण मुलींची माॅनेटरला बोल्ला " माया ! मी कधी बोल्लो ! नाव खोड नाय तर बघ ! मग माॅनेटर बोल्ली काय करशील रे ? तेव्हा भुषण बोल्ला, "शाळा सुटल्यावर भेट", तेव्हा माॅनेटर खाबरली आणि तिने त्याचे नाव परत बोलणार नाहीना बोलुन खोडले. तेव्हा घंटा झाली आणि खेळायचा तास सुरु झाला. वर्गातील सर्वजण मैदानावर खेळायला गेले. तेव्हा मुलांनी पक्डा-पक्डी खेळ सुरु केला. तेव्हा अचानक भुषणची एका अनोळख्या मुलीशी धडक झाली. भुषणने त्या मुलीला विचारले, " तुला कुठं लागलं नाहीना ! हे बोलुन भुषण तिथुन निघुन गेला. मग वर्गात आल्यावर त्या मुलीचा विचार करत असताना त्याने मित्रांना विचारले, की कुणाला माहिती आहे का ? ती पोर कुठं राहते ते ? तेव्हा ते बोल्ले की आम्हांला नाही माहित तु कोणत्या पोरीबद्दल बोलतो ते. तेव्हा त्याने धडक झाल्याचे सांगितले तेव्हा मित्रांनी त्याला वेड्यात काढले. कारण तेव्हा तो शाळेच्या पाठिमागे बुवाच्या मळ्यात होता. बुवाच्या मळ्याचे नाव एेकल्यावर भुषणला चांगलाच घाम फ़ुटला ! कारण, बुवाच्या मळ्यात भुतं असतात.

Wednesday, December 19, 2018

Unknown Garl - Part 3









                  ********Story Upload For Few Minutes**********

Tuesday, December 18, 2018

Unknown Garl - Part 2








                           **********Story Uploaded For Few Minutes*********

Monday, December 17, 2018

Unkhown Garl

                                      Unkhown Garl






                         *****Story Uploaded For Some Time*****

Sunday, December 16, 2018

Love Marrage

                                      Love Marrage







                             
                         *****Story Uploaded For Some Time*****

Saturday, December 15, 2018

जत्रा

                                  जत्रा

एका गावात एकदा जत्रा होती. जत्र्याचा पहिला दिवस होता. गावात वेगवेगळी दुकाने आली. प्रत्येक घरात काहीना काही शाकाहारी पदार्थ शिजत होते. काही घरातुन नैवैद्य देवळात जात होते. संध्याकाळी पाहुणी जेवायला आली. दुसरा दिवशी मासाहारी जेवण असल्याने प्रत्येक ठिकाणी बकरी कापुन त्याचे मटण रात्री पाहुण्यांना खायला दिले. पण बाहेरच्या दुसरा गावातुन आलेल्या पाहुण्यांनी एका माणसाला विचारले कि, प्रत्येक घरात जेवण आणि रात्रीचा कार्यक्रम नाही. त्याला काय जत्रा म्हणार ? काही लोकांनी त्याची साथ देऊन गावाला नाव ठेवले.

Friday, December 14, 2018

विश्वास (Trust)

                                                     विश्वास (Trust)
    एका गावात मोहन नावाचा मुलगा राहत होता. तो बेरोजगार होता. त्यामुळे त्याने त्याच्या कामाचे कागदपत्र गावातील सरपंच, सदस्य व इतर नामांकित व्यक्तींना दिले. १ महिन्यानंतर त्याने सगळ्यांकडे जाऊन विचरले तर त्यांच्याकडुन एकच वाक्य आले. कि आम्ही कागदपत्रे पुढे पाठवली आहेत. आता जागा खाली झाल्या तर आम्ही तुला सांगु ! त्यामुळे निराश होऊन त्याला ४ महिने घरी बसावे लागले. शेवटी दुसरा दिवशी सदस्याने सांगितले की, एका ठिकाणी जागा खाली आहे. करशील का तिथे काम ? तो लगच हा म्हणुन दुसरा दिवशी कामाच्या ठिकाणी गेला. पण तेथे त्याला कळले की येथे १ लाख रुपये भरावे लागतील. तेव्हाच काम करु शकतो. असे एेकुण त्याने सदस्याला फ़ोन लावला तर सदस्य बोल्ले की, तुम्हाला नोकरी हवी तर पैसे भरावेच लागतील. तेव्हा हे एेकुण त्याने फ़ोन कट केला. आणि सरळ त्याने सदस्याशी भेट घेतली तर तो म्हणाला कि, तुला काम हवं होते. तर ते मी दिले. तेव्हा मोहन बोल्ला कि साहेब मी तुमच्यावर विश्वास ठेवुन काम बघायला सांगितले तर, तुम्ही माझा विश्वास तोडला. त्यांमुळे त्याने नव्याने स्वत: काम बघायला सुरुवात केली.