Translate

Saturday, December 15, 2018

जत्रा

                                  जत्रा

एका गावात एकदा जत्रा होती. जत्र्याचा पहिला दिवस होता. गावात वेगवेगळी दुकाने आली. प्रत्येक घरात काहीना काही शाकाहारी पदार्थ शिजत होते. काही घरातुन नैवैद्य देवळात जात होते. संध्याकाळी पाहुणी जेवायला आली. दुसरा दिवशी मासाहारी जेवण असल्याने प्रत्येक ठिकाणी बकरी कापुन त्याचे मटण रात्री पाहुण्यांना खायला दिले. पण बाहेरच्या दुसरा गावातुन आलेल्या पाहुण्यांनी एका माणसाला विचारले कि, प्रत्येक घरात जेवण आणि रात्रीचा कार्यक्रम नाही. त्याला काय जत्रा म्हणार ? काही लोकांनी त्याची साथ देऊन गावाला नाव ठेवले.

No comments:

Post a Comment

Nice Blog