Grandmother secret (आजिचे रहस्य)
एका छोटेसे खेडेगाव होते. त्या गावात एका बाईला एक मुलगी जन्माला आली. पण मुलीचे दुरदेव म्हणुन मुलगी ३ वर्षाची होताच , तिची आई तिला सोडुन गेली. त्यामुळे तिला त्यानंतरचे सपुर्ण जिवन आजीने जगवले. त्यानंतर ३ वर्षाची मुलगी झाल्यावर तिचे ९ वर्षाच्या मुलाशी बालविवाह प्रताप्रमाणे लग्न लावण्यात आले. नंतर काही वर्ष उलटल्यावर तिला ५ मुली २ मुले झाली. त्याचा योग्य तो सांभाळ केला. त्यानंतर मुले मोठी झाली तर त्याचं लग्न केले.
काही वर्षांनी मुलांनी जमिनीच्या वाटणीमुळे ती खुप खालावली. त्यामुळे तिने सतत ७ दिवस अन्नच खाल्ले नाही. त्यमुळे ती खुप आजारी पडली. शेवटी तिला दवाखान्यात नेले. पण प्रक्र्ती सुधारली नाही. एके दिवशी तिच्या स्वप्नात तिची आजी आली. आणि तिने तिला सांगितले कि तुला अजुन जगायचे आहे. तेव्हा तिच्यात काही बद्दल झालेला पुढच्या दिवशी दिसला. पण आजिचे रहस्य हे तिला शेवटी लक्षात आले. कि आजी जगण्यासाठी का म्हणत होती ते, कारण आजिला तिच्या मुलीकडुन एक म्हत्वाचे काम करुन घ्यायचे होते. ते म्हणजेच "स्वताचे घर पडुन न ठेवता, तेथे घरातील लोकांनी सतत वास्तव्य करावा."